Talk The Talk : बोलता बोलता - कामाचं बोला!

Talk The Talk : बोलता बोलता - कामाचं बोला!

Angelo M. D'Amico · QFORD Educare

Marathi · Paperback · Edition: N/A

₹128 ₹160 20% off

विराट नेटवर्किंग व्यवसाय घडवण्याच्या कामी विशेष उपयुक्त ठरणारे पुस्तक !. The powerful expressions in Talk the Talk are proven communication tools, shaped by years of trial and error and handed down from leader to leader. You’ll hear the successful MLM Leaders use the expressions in this book over and over again because THEY WORK! Talk the Talk contains the key questions and phrases that will empower you to: * Handle objections with confidence. * Make new contacts effortlessly. * Sort the real prospects from the pretenders. * Motivate and train your new distributors. What took us Diamonds years to learn, you can have at your fingertips immediately! Always remember... before you can walk the walk to Diamond, you have to be able to Talk the Talk. ह्या पुस्तकात दिलेली प्रभावी वक्तव्यं आणि वाक्प्रयोग आमच्या व्यवसायात कैक वर्षांपासून वापरात आहेत आणि काळाच्या कसोटीवर ते खरे उतरलेले आहेत. तुम्ही मल्टि-लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग उद्योग जगताच्या यशस्वी वक्त्यांना ह्या वक्तव्यांचा उपयोग करून बोलताना बऱ्याचदा ऐकलं असेल. हा उपयोग हीवक्तव्यं आणि वाक्प्रयोग वास्तवात खरोखरीच उपयुक्त आहेत ह्याचं प्रमाण आहे. ह्या पुस्तकात दिलेली माहिती तुम्हाला : * लोकांद्वारे घेतलेल्या आक्षेपांचे निरसन करण्यास शिकवेल. * नवनवीन लोकांशी संपर्क करण्यास शिकवेल. * योग्य कल असणाऱ्या उपभोक्त्यांची पारख करण्यास शिकवेल. * तुमच्या टीममधील लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून तुम्हा सगळ्यांच्याच यशाची सुनिश्चिती करेल. ज्या माहितीच्या मदतीने आम्ही डायमंड झालो आज ती सगळी माहिती ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला विनासायास आणि सहजपणे उपलब्ध होऊ शकते. लक्षात ठेवा...तुम्ही जर बोलता बोलता कामाची गोष्ट बोलणं शिकून घ्याल तर डायमंड होणं फार फार सोपं आहे.

Buy Now

India's trusted online book store